जाॅब अपडेट : IDBI Bank Job Alert : 134 जागांसाठी विविध मेगाभरती ; अर्ज असा करा: नोकरी ऑनलाईन :- इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत . IDBI Bank Recruitment 2021 पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 जानेवारी 2021 आहे . अधिकृत वेबसाईट - www.idbibank.i पदाचा सविस्तर तपशील : पद संख्या- 134 जागा पदाचे नाव DGM ( Grade D ) - 11 AGM ( Grade C ) - 52 Manager ( Grade B ) - 62 Assistant Manager ( Grade A ) - 9 पात्रता - मूळ जाहिरात बघावी. IDBI Bank Recruitment 2021 वयाची अट -40 वर्षापेक्षा जास्त नसावे . नोकरीचे ठिकाण- Across India शुल्क - SC / ST / PWD - 150 रुपये , For all others - 700 रुपये अर्ज पद्धती- ऑनलाईन IDBI Bank Recruitment 2021 अर्ज करण्याची शेवटची तारीख -7 जानेवारी 2021 मूळ जाहिरात - PDF ऑनलाईन अर्ज करा - click here अधिकृत वेबसाईट - www.idbibank.in महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, ...