Skip to main content

न्यूज अपडेट: फक्त ४ तास काम करा आणि कमवा ५० ते ६० हजार Amazon ॲप सोबत..!!

न्यूज अपडेट: फक्त ४ तास काम करा आणि कमवा ५० ते ६० हजार Amazon ॲप सोबत..!!

नवी मुंबई (प्रतिनिधी) :- दिग्गज ई कॉमर्स कंपनी ऍमेझॉनने लोकांना आपल्यासोबत कमाई करण्याची संधी दिली आहे. जे लोक कोणत्याही वेळेचे बंधन नसेल अशा नोकरीच्या शोधात असतील. त्या लोकांसाठी चांगली संधी आहे. तुम्ही तुमच्या वेळेप्रमाणे काम करून ५५ ते ६० हजार रुपये महिना कमाई करू शकता. दिग्गज ई कॉमर्स  कंपनी ऍमेझॉनने लोकांना आपल्यासोबत कमाई करण्याची संधी दिली आहे. जे लोक कोणत्याही वेळेचे बंधन नसेल अशा नोकरीच्या शोधात असतील. त्या लोकांसाठी चांगली संधी आहे. तुम्ही तुमच्या वेळेप्रमाणे काम करून ५५ ते ६० हजार रुपये महिना कमाई करू शकता

डिलिवरी बॉय-
ऍमेझॉन भारतात आपला व्यवसाय वाढवत आहे. यासाठी सर्वात महत्वाचे काम म्हणजेच प्रोडक्ट डिलिवरी होय. जवळपास प्रत्येक शहरात कंपनी डिलिवरी बॉयच्या शोधात आहे. यामद्ये ग्राकांना पॅकेज वेअरहाऊसमधून घेऊन घरी पोहचवावे लागते. जर तुम्ही हे काम करू शकत असाल तर ऍमेझॉनच्या वेअरहाऊसशी संपर्क करा.

डेलिवरी बॉयला १०० ते १५० पार्सल एका दिवसात डिलिवरी करावे लागतात. हे पार्सल वेअरहाऊसच्या १० ते १५ किमीच्या परिसरात असतात. यासाठी ४ ते ५ तास पूरेसे ठरतात. विशेष म्हणजे प्रोडक्टची डिलिवरी सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत होते. यामध्ये तुम्ही तुमच्या योग्य वेळेनुसार टाईमस्लॉट निवडा

अप्लाय कसे करावे..??
तुम्हाला डिलिवरी बॉयच्या पोस्ट साठी अप्लाय करायाचे असल्यास

https://logistics.amazon.in/applynow

या लिंकवर जाऊन अप्लाय करावे लागेल. डिलिवरी बॉयजवळ आपले स्वतःचे वाहन असणे गरजेचे आहे.तसेच ड्रायव्हिंग लायसन्स हवे. डिलिवरी बॉयला कंपनी १२ ते १५ हजार पगार देते. परंतु तुम्ही प्रोडक्ट डिलिवरीच्या हिशोबाने पगार घेतला तर, १५० पार्सल दरदिवसाच्या प्रमाणात तुम्हाला ५० ते ६० हजारापर्यंत महिना कमावता येतो.









महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा. 

Popular posts from this blog

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री; समाज सुधारक.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री;  समाज सुधारक. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते व समाज सुधारक होते. डॉ. भिमराव आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानाकरता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरीता आपल्या संपुर्ण जीवनाचा त्याग केला. डॉ. आंबेडकर दलितांचा उध्दारकर्ता म्हणुन प्रसिध्द आहेत. आज समाजात दलितांना जे स्थान आहे त्याचे पुर्ण श्रेय डॉक्टर भिमराव आंबेडकर यांना जातं. “देशप्रेमापुढे ज्याने स्वतःच्या विश्रांतीचा त्याग केला माणसाला स्वाभिमान शिकवला ज्यांनी आम्हाला संकटाशी सामना करणे शिकवले असा या आकाशात एकमेव तारा बाबासाहेब होता.” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती –  Dr. B. R. Ambedkar Biography : नाव (Name):डॉ. भिमराव रामजी आंबेडक जन्म(Birthday):14 एप्रील 1891 (Ambedkar Jayanti) जन्मस्थान (Birthplace):महू, इंदौर मध्यप्रदेश वडिल (Father Name):रामजी मालोजी सकपाळ आई (Mother Name):भीमाबाई मुबारदकर पत्नी (Wife Name):पहिली पत्नी: रमाबाई आंबेडकर (1906.1935)दुसरी ...

मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्याच नावावर राहतात

मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्याच नावावर राहतात मुंबई (प्रतिनिधी): मुंबई महानगर प्राधिकरण क्षेत्राला दोन हजार मेगावेट अतिरिक्त वीज मिळवून देण्यासाठी मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड यांच्या माध्यमातून महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहे. तूर्तास या प्रकल्पांमध्ये पनवेल,अंबरनाथ आणि कल्याण तालुक्यांमध्ये उच्च वीज वाहक तारा आणि टॉवर्स टाकण्याचे काम पूर्ण झाले असून त्यामधून विद्युत प्रवाह देखील प्रवाही झाला आहे. विशेष उल्लेखनीय म्हणजे या प्रकल्पाकरता ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीचा वापर झाला आहे त्या जमिनी शेतकऱ्यांच्याच नावावरती राहणार आहेत. तारा तसेच टॉवर्स यांच्या खाली शेतकऱ्यांना शेती तथा अन्य व्यवसाय करण्याची मुभा देण्यात आली असून शेतकऱ्यांच्या जमिनीवरील जर वृक्षतोड झाली असेल तर त्याचा मोबदला देखील त्यांना देण्यात आला आहे. त्यामुळे जमीन धारकांच्या समाधानाचे वातावरण आहे चला पाहूयात काही समाधानी शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया.

नवीकरणीय ऊर्जा सक्षमतेमुळे मिळणार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पाठबळ

नवीकरणीय ऊर्जा सक्षमतेमुळे मिळणार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पाठबळ २०३० सालापर्यंत ५० टक्के नवीकरणीय ऊर्जा प्राप्त करत शेतकऱ्यांना शाश्वत आर्थिक पाठबळ देण्याचे ध्येय महाराष्ट्र राज्याने डोळ्यापुढे ठेवले आहे. या उद्दिष्ट पूर्तिकरिता खावडा -४ पार्ट सी यांच्या पुढाकाराने गुजरात राज्यातून हरित ऊर्जा महाराष्ट्राला उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पर्यावरण पूरक अशी ऊर्जा ही तुलनात्मक दृष्ट्या स्वस्त देखील आहे. महाराष्ट्राला प्रगतिशील राष्ट्र बनविण्याकरता नवीकरणीय ऊर्जा प्राप्त करणे हे जितके महत्त्वाचे आहेत तितकेच ती ऊर्जा आणण्यासाठी वीज वाहक यंत्रणा उभारणे हे देखील तितकेच महत्त्वाचे ठरते. म्हणूनच खावडा कॉरिडोर चे माध्यमातून अखंडित नवीकरणीय वीज पुरवठा करणारी यंत्रणा नव्याने उभारण्यात येत आहे. सदर वीज वाहक यंत्रणेद्वारे महाराष्ट्रातील ग्रामीण तसेच शहरी भागांना अखंडित वीज पुरवठा करणे सोपे जाईल. गुजरात राज्यातून येणारी नवीकरणीय ऊर्जा ही महाराष्ट्राच्या आर्थिक पातळीवर देखील अनन्यसधारण महत्त्व बाळगून आहे. हरित ऊर्जा ही सौर ऊर्जा तसेच पवनचक्की यांच्या माध्यमातून निर्मिली जणार असल्यामुळे पारंपारिक ऊर्...