Skip to main content

कोरोना महासंकट: पनवेल ग्रामीण भागामध्ये कोरोनाचे नवीन ५० नवे रूग्ण; तर ७ जणांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले:

कोरोना महासंकट: पनवेल ग्रामीण भागामध्ये कोरोनाचे नवीन ५० नवे रूग्ण; तर ७ जणांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले:



पनवेल : पनवेल ग्रामीण भागामध्ये २९ जून रोजी कोरोनाचे नवीन ५० रूग्णांची नोंद झाली असून ७ रूग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आज आढळलेल्या रूग्णांमध्ये उलवे येथील ७, बारापाडा येथील ६, दिघाटी येथील ५, करंजाडे येथील ५, सुकापूर येथील ५, नेरे येथील ४, विचुंबे येथील ३, कोलवाडी येथील ३, बामण डोंगरी येथील २, उसर्ली खुर्द येथील २ तसेच तुराडे, आदई, साई, पेठ गाव, विहीघर, शिरढोण, देवद, तरघर येथील प्रत्त्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. दरम्यान, पनवेल ग्रामीणमधील आजपर्यंतच्या एकूण ६३८ कोरोनाबाधित रूग्णांपैकी एकूण ३३१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे तर १६ जणांचा कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सध्या पनवेल ग्रामीण भागामध्ये कोरोनाच्या २९१ ऐक्टिव केसेस आहेत.


उलवे मध्ये कोरोनाचे नवीन ७ रूग्ण :
उलवे, सेक्टर- ७ येथील ३८ वर्षीय आणि २० वर्षीय महिलांसह २५ वर्षीय आणि २६ वर्षीय पुरुष अशा एकूण ४ व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच उलवे, सेक्टर- २३, सुयश पार्क सोसायटीतील ३ वर्षीय मुलगी कोरोना पॉझिटिव्ह आली आहे. याशिवाय उलवे, सेक्टर-१९ ट्रायय सिटीस्काय येथील ३० वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. याशिवाय उलवे, सेक्टर- २३, विघ्नहर्ता सोसायटीतील २३ वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह आली आहे.


बारापाडा मध्ये कोरोनाचे नवीन ६ रूग्ण :
बारापाडा (तारा), शिव मंदिराजवळील ६ व्यक्तींना कोणाची लागण झाली आहे. यामध्ये १३ वर्षीय मुलीसह १० वर्षीय मुलगा तसेच ६० वर्षीय, ३२ वर्षीय, ३१ वर्षीय महिला आणि २१ वर्षीय युवकाचा समावेश आहे.


दिघाटी मध्ये कोरोनाचे नवीन ५ रूग्ण :
दिघाटी, गणपती मंदिराजवळील ५ व्यक्तींना कोणाची लागण झाली आहे. यामध्ये २ वर्षीय लहान मुलीसह ३२ वर्षीय महिलेचा आणि ३५ वर्षीय, ५२ वर्षीय ४८ वर्षीय पुरूषांचा समावेश आहे.


करंजाडे मध्ये कोरोनाचे नवीन ५ रूग्ण :
करंजाडे, सेक्टर-६, साई गंगा सोसायटीतील २९ वर्षीय आणि ३३ वर्षीय महिलांसह ३८ वर्षीय पुरुषाला कोरोनाची लागण झाली आहे. तसेच करंजाडे, सेक्टर-६, शंभू प्लॅन सोसायटीतील ३४ वर्षीय व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आली आहे. याशिवाय करंजाडे, सेक्टर-६, भावेश हाईट्स येथील ३४ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे.


सुकापूर मध्ये कोरोनाचे नवीन ५ रूग्ण :
सुकापूर, समृद्धी भूमी कॉम्प्लेक्स, हाऊस नंबर-२०३ येथील ९ वर्षीय मुलासह २८ वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. तसेच सुकापूर, ज्योती कॉम्प्लेक्स, युगांतक कॉलनीतील २८ वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह आली आहे. याशिवाय सुकापूर, समर्थ कृपा हाऊसिंग सोसायटीतील ४१ वर्षीय आणि ५१ वर्षीय व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे.


नेरे मध्ये कोरोनाचे नवीन ४ रूग्ण :
नेरे, बस स्टॉप जवळील ४२ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. तसेच नेरे, हनुमान मंदिराजवळील ५४ वर्षीय व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आली आहे. याशिवाय नेरे, घर नंबर-१६३, माथेरान रोड येथील २३ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. तसेच, नेरे हनुमान मंदिराजवळील ८० वर्षीय व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आली आहे.


विचुंबे, कोळवाडी मध्ये कोरोनाचे प्रत्येकी ३ नवीन रूग्ण :
विचुंबे, परशुराम चाळीतील १५ वर्षीय मुलीसह ५० वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. याशिवाय विचुंबे येथील ३३ वर्षीय व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आली आहे. तसेच कोळवाडी येथे ४५ वर्षीय, ५६ वर्षीय, ३६ वर्षीय अशा एकूण ३ व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे.


बामण डोंगरी, उसर्ली खुर्द मध्ये कोरोनाचे प्रत्येकी २ नवीन रूग्ण :
बामण डोंगरी येथील ३ वर्षीय मुलीसह ५६ वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. तसेच उसर्ली खुर्द ५२ वर्षीय महिलेसह ५९ वर्षीय पुरुष कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.


तुराडे, आदई, साई, पेठ गाव, विहीघर, शिरढोण, देवद, तरघर मध्ये कोरोनाचा नवीन रूग्ण:
तुराडे येथील २५ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. तसेच आदई, बालाजी निवास येथील १६ वर्षीय मुलगा कोरोना पॉझिटिव्ह आली आहे. याशिवाय साई येथील ७२ वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. तसेच पेठ गाव, वास्तू विहार ३३ वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह आली आहे. याशिवाय विहिघर, महालक्ष्मी सिटी येथील २६ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. तसेच शिरढोण, वरची आळी, पोष्ट ऑफिस जवळील येथील २३ वर्षीय व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आली आहे. याशिवाय देवद, हरिद्वार बिल्डिंग, साक्षी नगर येथील ३८ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. तसेच, तरघर, घर नंबर ८६ (मोहा) येथील २१ वर्षीय व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आली आहे.


पनवेल ग्रामीण भागामधील ७ जणांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले :
आज पनवेल ग्रामीणमधील ७ रूग्ण पुर्णपणे बरे झाले असून त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. यामध्ये आकुर्ली येथील २ तर कानपोली, डेरिवली, उसर्ली, उलवे, आरिवली येथील प्रत्येकी एका रूग्णाचा समावेश आहे.




 


 


 


 


 


 


महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.


Popular posts from this blog

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री; समाज सुधारक.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री;  समाज सुधारक. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते व समाज सुधारक होते. डॉ. भिमराव आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानाकरता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरीता आपल्या संपुर्ण जीवनाचा त्याग केला. डॉ. आंबेडकर दलितांचा उध्दारकर्ता म्हणुन प्रसिध्द आहेत. आज समाजात दलितांना जे स्थान आहे त्याचे पुर्ण श्रेय डॉक्टर भिमराव आंबेडकर यांना जातं. “देशप्रेमापुढे ज्याने स्वतःच्या विश्रांतीचा त्याग केला माणसाला स्वाभिमान शिकवला ज्यांनी आम्हाला संकटाशी सामना करणे शिकवले असा या आकाशात एकमेव तारा बाबासाहेब होता.” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती –  Dr. B. R. Ambedkar Biography : नाव (Name):डॉ. भिमराव रामजी आंबेडक जन्म(Birthday):14 एप्रील 1891 (Ambedkar Jayanti) जन्मस्थान (Birthplace):महू, इंदौर मध्यप्रदेश वडिल (Father Name):रामजी मालोजी सकपाळ आई (Mother Name):भीमाबाई मुबारदकर पत्नी (Wife Name):पहिली पत्नी: रमाबाई आंबेडकर (1906.1935)दुसरी ...

मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्याच नावावर राहतात

मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्याच नावावर राहतात मुंबई (प्रतिनिधी): मुंबई महानगर प्राधिकरण क्षेत्राला दोन हजार मेगावेट अतिरिक्त वीज मिळवून देण्यासाठी मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड यांच्या माध्यमातून महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहे. तूर्तास या प्रकल्पांमध्ये पनवेल,अंबरनाथ आणि कल्याण तालुक्यांमध्ये उच्च वीज वाहक तारा आणि टॉवर्स टाकण्याचे काम पूर्ण झाले असून त्यामधून विद्युत प्रवाह देखील प्रवाही झाला आहे. विशेष उल्लेखनीय म्हणजे या प्रकल्पाकरता ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीचा वापर झाला आहे त्या जमिनी शेतकऱ्यांच्याच नावावरती राहणार आहेत. तारा तसेच टॉवर्स यांच्या खाली शेतकऱ्यांना शेती तथा अन्य व्यवसाय करण्याची मुभा देण्यात आली असून शेतकऱ्यांच्या जमिनीवरील जर वृक्षतोड झाली असेल तर त्याचा मोबदला देखील त्यांना देण्यात आला आहे. त्यामुळे जमीन धारकांच्या समाधानाचे वातावरण आहे चला पाहूयात काही समाधानी शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया.

नवीकरणीय ऊर्जा सक्षमतेमुळे मिळणार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पाठबळ

नवीकरणीय ऊर्जा सक्षमतेमुळे मिळणार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पाठबळ २०३० सालापर्यंत ५० टक्के नवीकरणीय ऊर्जा प्राप्त करत शेतकऱ्यांना शाश्वत आर्थिक पाठबळ देण्याचे ध्येय महाराष्ट्र राज्याने डोळ्यापुढे ठेवले आहे. या उद्दिष्ट पूर्तिकरिता खावडा -४ पार्ट सी यांच्या पुढाकाराने गुजरात राज्यातून हरित ऊर्जा महाराष्ट्राला उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पर्यावरण पूरक अशी ऊर्जा ही तुलनात्मक दृष्ट्या स्वस्त देखील आहे. महाराष्ट्राला प्रगतिशील राष्ट्र बनविण्याकरता नवीकरणीय ऊर्जा प्राप्त करणे हे जितके महत्त्वाचे आहेत तितकेच ती ऊर्जा आणण्यासाठी वीज वाहक यंत्रणा उभारणे हे देखील तितकेच महत्त्वाचे ठरते. म्हणूनच खावडा कॉरिडोर चे माध्यमातून अखंडित नवीकरणीय वीज पुरवठा करणारी यंत्रणा नव्याने उभारण्यात येत आहे. सदर वीज वाहक यंत्रणेद्वारे महाराष्ट्रातील ग्रामीण तसेच शहरी भागांना अखंडित वीज पुरवठा करणे सोपे जाईल. गुजरात राज्यातून येणारी नवीकरणीय ऊर्जा ही महाराष्ट्राच्या आर्थिक पातळीवर देखील अनन्यसधारण महत्त्व बाळगून आहे. हरित ऊर्जा ही सौर ऊर्जा तसेच पवनचक्की यांच्या माध्यमातून निर्मिली जणार असल्यामुळे पारंपारिक ऊर्...