कोरोना अपडेट: नवी मुंबई महानगरपालिका हद्दीत आज कोरोनाचे नवीन ३६० रूग्णांची नोंद; ७ जणांचा मृत्यू तर ३६२ जणांना घरी सोडण्यात आले..!!
कोरोना अपडेट: नवी मुंबई महानगरपालिका हद्दीत आज कोरोनाचे नवीन ३६० रूग्णांची नोंद; ७ जणांचा मृत्यू तर ३६२ जणांना घरी सोडण्यात आले..!! नवी मुंबई- नवी मुंबईत कोरोनाच्या रुग्णांची संख्या आता दिवसेंदिवस वाढतच आहे. सद्यस्थितीत नवी मुंबईत कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा ३३९१६ इतका असून ३० जुलै रोजी कोरोना विषाणूचे नवीन ३६० पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तसेच आज ३६२ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले गेलेले आहेत. तर कोरोनामुळे आज ५ जणांचा रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाखला आहे. नवी मुंबईमध्ये दिवसागणित वाढत असलेली कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. तसेच नवी मुंबईत आत्तापर्यंत नवी मुंबईत ३३९१६ लोकांची कोविड-१९ ची चाचणी करण्यात आली आहे. यामध्ये १८६४० जणांचा अहवाल हे निगेटिव्ह आले तसेच २८९ जणांचे तपासणी अहवाल प्रलंबित आहेत. ३० जुलै रोजी कोरोना पॉझिटिव्ह आलेले रुग्ण: तुर्भेमधील ३०, बेलापूरमधील ४५, कोपरखैरणेमधील ६४, नेरुळमधील ७७, वाशीतील ३२, घणसोलीमधील ५२, ऐरोलीमधील ५०, दिघ्यातील १० असे एकूण ३६० नवीन कोरोनारुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. आत्तापर्यंत नवी मुंबईत ९७५४ व्यक्ती कोरोना...